Marathi Suvichar In Marathi
 Marathi Suvichar In Marathi 
आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवते, परंतु आपल्या आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरवते पण आपल्या आयुष्यात कोण टिकून राहणार हे मात्र आपला स्वभावाच ठरवतो.